गणना 28:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तसाच ह्या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा. सात दिवस बेखमीर भाकर खावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा; सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी. Viz kapitola |