Online Bible

- Reklamy -




गणना 28:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आणि निरंतरचे होमार्पण व त्याचे पेयार्पण याखेरीज परमेश्वरास पापार्पणासाठी शेरडातला एक बकरा अर्पावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज परमेश्वराप्रीत्यर्थ पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय एक बोकड पापार्पण म्हणून याहवेहला सादर करावा.

Viz kapitola kopírovat




गणना 28:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy