Online Bible

- Reklamy -




गणना 28:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण याखेरीज आणखी हा होमार्पण प्रत्येक शब्बाथ दिवशी अर्पावा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज आणखी हा होमबली दर शब्बाथ दिवशी अर्पावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय प्रत्येक शब्बाथ दिवसाचे हे होमार्पण आहे.

Viz kapitola kopírovat




गणना 28:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy