गणना 26:64 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी64 खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)64 सीनाय रानात मोशे व अहरोन याजक ह्यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती तिच्यात ज्यांची गणती झाली होती त्यांच्यापैकी एकही पुरुष ह्या गणतीत नव्हता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती64 सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता. Viz kapitola |