गणना 26:59 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 अम्रामाच्या स्त्रीचे नाव योखबेद होते; ती लेवीची मुलगी होती; ती त्याला मिसर देशात झाली होती. तिला अम्रामापासून अहरोन व मोशे आणि त्यांची बहीण मिर्याम ही झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला. Viz kapitola |