Online Bible

- Reklamy -




गणना 26:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 आशेराच्या कुळातील कुळे होतीः इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 आशेराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : इम्ना ह्याचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ; बरीया ह्याचे बरीयाई कूळ.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: इम्नाहपासून इम्नी कूळ; इश्वीपासून इश्वी कूळ; बरीयाहपासून बरीयाह कूळ;

Viz kapitola kopírovat




गणना 26:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy