Online Bible

- Reklamy -




गणना 26:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 सगळ्या शूहामी कुळांची गणती केली ती चौसष्ट हजार चारशे भरली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली.

Viz kapitola kopírovat




गणना 26:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy