Online Bible

- Reklamy -




गणना 26:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 ही इस्साखाराची कुळे; ह्यांची गणती केली ती चौसष्ट हजार तीनशे भरली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली.

Viz kapitola kopírovat




गणना 26:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy