गणना 25:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञांस बोलावू लागल्या; तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले. Viz kapitola |