गणना 24:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नंतर बलामाने अमालेकाला पाहिले व आपला संदेश दिला: “अमालेक सर्व राष्ट्रांमध्ये प्रथम राष्ट्र होते, परंतु त्यांचा शेवट संपूर्ण विनाशात होईल.” Viz kapitola |