Online Bible

- Reklamy -




गणना 24:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तर आता मला सोडून घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते, परंतु परमेश्वराने तुला कोणतेही इनाम मिळण्यापासून दूर ठेवले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा तू आता येथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा; ‘तुझा मोठा सन्मान करीन’ असे मी म्हटले होते, पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आता येथून चालता हो! आणि आपल्या घरी जा. मी तुझा मोठा सन्मान करेन असे मी म्हटले होते, परंतु याहवेहने तुला सन्मानापासून वंचित केले आहे.”

Viz kapitola kopírovat




गणना 24:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy