गणना 23:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 बलाम बालाकाला म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बली देण्यासाठी तयार कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 बलाम बालाकाला म्हणाला, “येथे माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि सात गोर्हे व सात मेंढे तयार ठेव.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.” Viz kapitola |