गणना 23:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून बालाक बलामास घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा बालाकाने बलामास रानाच्या कडेला असलेल्या पौर डोंगराच्या माथ्यावर नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले. Viz kapitola |