गणना 23:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने म्हटले, “परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालील तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?” Viz kapitola |