Online Bible

- Reklamy -




गणना 22:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 बलामने गाढवीला उत्तर दिले, तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 बलाम गाढवीला म्हणाला, “तू माझी चेष्टा केलीस; माझ्या हाती तलवार असती तर मी आताच तुला छाटून टाकले असते.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 बलाम गाढवीला म्हणाला, “तू मला मूर्ख बनविले! माझ्या हातात तलवार असती, तर मी आता तुला मारून टाकले असते.”

Viz kapitola kopírovat




गणना 22:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy