Online Bible

- Reklamy -




गणना 22:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ते बलामाकडे गेले आणि म्हणाले, बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो, तुझ्या इथे येण्याच्या आड कोठलीही गोष्ट येऊ देवू नको.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ते बलामाकडे जाऊन म्हणाले, “सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याची विनंती आहे की, ‘माझ्याकडे येण्यास काही अनमान करू नकोस,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ते बलामाकडे आले आणि म्हणाले: सिप्पोरचा पुत्र बालाक असे म्हणतो: “माझ्याकडे येण्यासाठी तुला कोणतीही अडचण असू नये,

Viz kapitola kopírovat




गणना 22:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy