Online Bible

- Reklamy -




गणना 20:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळीपुढून निघून दर्शनमंडपाच्या दाराशी पालथे पडले, आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले.

Viz kapitola kopírovat




गणना 20:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy