गणना 20:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, “परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते! Viz kapitola |