Online Bible

- Reklamy -




गणना 20:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 होर पर्वत अदोमाच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 अदोम देशाच्या सरहद्दीवर होर डोंगराजवळ परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला की,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले,

Viz kapitola kopírovat




गणना 20:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy