गणना 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएलाच्या प्रत्येक वंशजाने आपल्या सैन्याच्या निशाणाजवळ जो त्याच्या सैन्याच्या दलाचा आहे आणि लहान झेंडा तो त्याच्या वंशाला दर्शवितो त्यापाशी तळ द्यावा. त्याच्या तळाचे तोंड दर्शनमंडपाच्या समोर असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “दर्शनमंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्राएल लोकांनी आपापल्या निशाणाजवळ व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजाजवळ आपले डेरे द्यावेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.” Viz kapitola |