गणना 2:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास लोक होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 45,650 होती. Viz kapitola |