Online Bible

- Reklamy -




गणना 18:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. तुझ्या घरातल्या शुद्ध असलेल्या सर्व मनुष्यांनी ती खावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्याचप्रमाणे पुढील वस्तूही तुझ्याच : इस्राएल लोकांची समर्पित दाने व त्यांची सगळी ओवाळण्याची अर्पणे, ही सर्व तुला व तुझ्यासहित तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींना निरंतरचा हक्क म्हणून देतो; तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी ती खावीत;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे.

Viz kapitola kopírovat




गणना 18:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy