गणना 17:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेव. जे लोक नेहमी माझ्याविरूद्ध बंड करतात त्यांच्यासाठी ही अपराधाची खूण असेल. माझ्याविरूद्ध तक्रारी करणे ती यामुळे बंद होईल म्हणजे ते मरायचे नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे; ह्या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी; अशाने ते माझ्याविरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करशील, म्हणजे ते मरायचे नाहीत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.” Viz kapitola |