गणना 16:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या स्त्रिया, मुले आणि लहाण्या मुलांबरोबर उभे राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग ते कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या डेर्याजवळून निघून गेले; आणि दाथान व अबीराम बाहेर निघाले व आपली बायकामुले व तान्ही बाळे ह्यांच्यासह आपल्या तंबूंच्या दाराजवळ उभे राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबूंपासून ते दूर गेले. दाथान व अबीराम हे आपल्या पत्नी, मुले व तान्ही बाळे यांच्यासह आपआपल्या तंबूंच्या दारांशी येऊन उभे राहिले. Viz kapitola |