गणना 15:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 म्हणून लोक त्यास छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्यास दगडमार करून मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला व तो मेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मग मोशेला याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार केली. Viz kapitola |