Online Bible

- Reklamy -




गणना 15:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पण जर फक्त एकाच मनुष्याने नकळत पाप केले तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 एखाद्या मनुष्याने चुकून पाप केले तर त्याने एक वर्षाची बकरी पापबली म्हणून अर्पावी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “ ‘परंतु जर केवळ एकाच व्यक्तीने नकळत पाप केले असेल, तर त्या व्यक्तीने पापार्पणासाठी एक वर्षाची शेळी आणावी.

Viz kapitola kopírovat




गणना 15:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy