Online Bible

- Reklamy -




गणना 15:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 इस्राएलाच्या सर्व लोकांस आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांस क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ह्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्‍या परदेशीयांनाही क्षमा होईल; कारण ह्या चुकीशी सर्व मंडळीचा संबंध होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 सर्व इस्राएली समुदाय व त्यामध्ये राहणारे परदेश्यांची क्षमा केली जाईल, कारण सर्वांनी जे पाप केले ते नकळत झाले होते.

Viz kapitola kopírovat




गणना 15:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy