गणना 15:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वरास अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मळलेल्या कणकेची पोळी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण म्हणून अर्पण करावी. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुमच्या मळलेल्या पिठाची पहिली भाकर सादर करावी आणि ती खळ्यातील अर्पण म्हणून सादर करावी. Viz kapitola |