Online Bible

- Reklamy -




गणना 15:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तुम्ही जे प्रत्येक अर्पण तयार कराल आणि ते अर्पण याप्रमाणे अर्पण करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुम्ही अर्पाल त्या यज्ञपशूंच्या संख्येप्रमाणे प्रत्येकासह त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही तसेच अर्पण तयार करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जितक्यांदा तुम्ही हे तयार करता, प्रत्येकासाठी असेच करावे.

Viz kapitola kopírovat




गणना 15:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy