गणना 14:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशात आम्हांला नेईल आणि तो देश आम्हांला देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह जर आमच्याविषयी संतुष्ट असले तर त्या दूध व मध वाहत्या देशात ते आपल्याला घेऊन जातील आणि तो देश आम्हाला देतील. Viz kapitola |