गणना 14:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 पण ते धिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले; परमेश्वराच्या कराराचा कोश आणि मोशे हे मात्र छावणीतून हलले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 जरी त्यांनी डोंगराळ प्रदेशाच्या उंच शिखरापर्यंत जाण्याची धिटाई केली, तरी मोशे किंवा याहवेहच्या कराराचा कोश छावणीतून हलले नाहीत. Viz kapitola |