गणना 14:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते ते परमेश्वरासमोर मरीने मरण पावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 हे पुरुष जे त्या देशाबद्दल वाईट अहवाल पसरविण्यास जबाबदार होते, त्यांच्यावर पीडा आली व ते याहवेहसमोर मरण पावले. Viz kapitola |