गणना 14:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगत रानात भटकणार्या मेंढपाळासारखी होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील. Viz kapitola |