गणना 14:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकांस बाहेर आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे. Viz kapitola |