गणना 13:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमाथपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग ते गेले आणि सीन रानापासून हमाथाच्या जवळील रहोबा पर्यंतचा देश त्यांनी हेरला. Viz kapitola |