गणना 13:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा. Viz kapitola |