Online Bible

- Reklamy -




गणना 11:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्नीमुळे छावणीचा भाग जळून गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा1 असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 म्हणून त्या जागेचे नाव तबेरा असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता.

Viz kapitola kopírovat




गणना 11:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy