Online Bible

- Reklamy -




गणना 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे असेल तेव्हा कर्णा फुंका, पण मोठ्याने फुंकू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मंडळी एकत्र बोलवायची असल्यास कर्णा वाजवावा, पण मोठा गजर करू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे.

Viz kapitola kopírovat




गणना 10:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy