गणना 10:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्हीही तुझे कल्याण करू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.” Viz kapitola |