Online Bible

- Reklamy -




गणना 1:47 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 इस्राएल लोकांबरोबर लेव्याची नोद त्यांच्या वडिलांच्या वंशावरून घेतली नव्हती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 परंतु लेव्यांची इतरांबरोबर त्यांच्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे नोंद करण्यात आली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.

Viz kapitola kopírovat




गणना 1:47

Následuj nás:

Reklamy


Reklamy