Online Bible

- Reklamy -




गणना 1:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 दानाच्या वंशातले मोजलेले एकूण बासष्ट हजार सातशे भरली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 दान वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती बासष्ट हजार सातशे भरली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 दान गोत्रांची संख्या 62,700 होती.

Viz kapitola kopírovat




गणना 1:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy