नहेम्या 13:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्या खोल्या शुद्ध करून घ्यायची मी आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग माझ्या आज्ञेवरून त्यांनी त्या कोठड्या शुद्ध केल्या व मी देवाच्या मंदिराची पात्रे, ऊद व अन्नबलीची सामग्री ही पुन्हा त्यात ठेवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर ती कोठडी संपूर्णपणे शुद्ध करून घ्यावी असा मी आदेश दिला. मग मी परमेश्वराच्या भवनातील सामान, धान्यार्पणे व ऊद ही परत त्या कोठडीत आणली. Viz kapitola |