नहेम्या 13:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि मी यरूशलेमेला परतलो. एल्याशीबाच्या अनिष्ट वर्तनाची बातमी मला कळाली. देवाच्या मंदिरात एल्याशीबाने तोबीयाला खोली दिलेली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर मी यरुशलेमेस आलो तेव्हा एल्याशिबाने तोबियासाठी देवाच्या मंदिराच्या अंगणात एक कोठडी तयार केली आहे ही गैर गोष्ट मला कळली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि मी यरुशलेमला परत आलो. तेव्हा मला एल्याशीबाने तोबीयाहास परमेश्वराच्या मंदिरातील अंगणात एका कोठार देण्याचे गैरकृत्य केल्याचे कळले. Viz kapitola |