नहेम्या 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परंतु हे घडताना मी यरूशलेमेमध्ये नव्हतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे रजा मागितली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 एवढा सगळा वेळ मी यरुशलेमेत राहत नव्हतो; बाबेलचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे गेलो आणि मग काही दिवसांनी मी राजाकडे रजा मागितली; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हे सर्वकाही होत असताना, मी यरुशलेमात नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे परतलो होतो. काही काळानंतर मी त्याला परवानगी मागितली, Viz kapitola |