नहेम्या 13:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यापूर्वीच याजक एल्याशीबाला मंदिराच्या भांडारावर नेमण्यात आले. तो तोबीयाचा नातलग होता. एल्याशीबाने तोबीयासाठी एक मोठे भांडार तयार केले होते जेथे पूर्वी धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवल्या जात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यापूर्वीच एल्याशीब याजक, जो देवाच्या कोठड्यांचा रक्षक असून तोबियाचा आप्त होता, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ही घटना घडण्यापूर्वी, एल्याशीब याजकाला परमेश्वराच्या भवनातील कोठड्यांचा रक्षक म्हणून नेमण्यात आले होते. तो तोबीयाहाचा एक स्नेही होता. Viz kapitola |