नहेम्या 13:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्राएलातून वेगळे करण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नियमशास्त्राचे हे वचन ऐकून त्यांनी इस्राएलातून मिश्र समुदाय निराळा केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा लोकांनी नियमशास्त्रातील हे वचन ऐकले, तेव्हा त्यांनी सर्व विदेशी वंशजांच्या लोकांना इस्राएलमधून वगळले. Viz kapitola |