नहेम्या 13:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्या दिवसांत अश्दोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी लग्ने केलेले यहूदी लोक मला आढळले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता. Viz kapitola |