मार्क 9:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मी तुम्हास खरे सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हास जो कोणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी पिण्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचीत सांगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 तुम्ही माझे आहात म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी प्यायला देईल तो त्याच्या पारितोषिकाला मुकणार नाही, हे मी तुम्हांला ठामपणे सांगतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून माझ्या नावाने कोणी तुम्हाला पेलाभर पाणी दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही. Viz kapitola |