मार्क 9:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रकट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा मोशेसह एलीया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 मोशे व एलिया त्यांच्या दृष्टीस पडले. ते येशूबरोबर संभाषण करत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तिथे त्यांच्यासमोर एलीयाह आणि मोशे प्रकट झाले आणि ते येशूंबरोबर संवाद करू लागले. Viz kapitola |