मार्क 9:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 पुढे ते कफर्णहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 पुढे ते कफर्णहूमात आले; आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 नंतर ते कफर्णहूमला आले. घरात आल्यावर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?” Viz kapitola |